फिंगर चिप्स बनविण्याची सोपी आणि झटपट पद्धत/French Fries/ Finger Chips/Vaishalis Recipe...

आज तुमच्या सोबत फ्रेंच फ्राईस म्हणजेच आपले फिंगर चिप्स ची रेसिपी शेअर करत आहे..
फिंगर चिप्स करण्याची ही सोपी पद्धत आहे आणि बनवायला फारसा वेळही लागत नाही.
मुलांना हे फ्रेंच फ्राईस खूप आवडतात,तर या पद्धतीने जरुर करुन बघा....
साहित्य :
Potatoes ( बटाटा) 3
Salt ( मीठ) 1/2 tsp
Oil ( तळण्यासाठी तेल)

आवडले तर विडीओ ला लाईक, शेअर आणि चैनल ला सबस्क्राईब जरूर करा...
सबस्क्राईब करण्यासाठी चैनलची लिंक 👇👇
https://www.youtube.com/channel/UCmlicMHXlS24RXq00kTK7yw
+